आजचे भविष्य मंगळवार, दि. 23 जुलै 2024

मेष: धारदार वस्तू जपून वापरा अतिघाई टाळा, आरोग्याची काळजी घ्या वृषभ: द्विधा मन:स्थिती असेल निर्णय घेण्यात अडचणी येतील मिथुन: जोडीदाराच्या मतांचा आदर करा, आरोग्याची काळजी घ्या कर्क: जुन्या मालमत्तेतून लाभ होईल विक्री खरेदी फायदेशीर ठरेल सिंह: वैवाहिक अडचणी दूर, विवाहाचा प्रस्ताव मान्य होईल कन्या: अनपेक्षित लाभ, शत्रूबुद्धीचा नाश, विजय प्राप्त होईल तुळ: भावंडांशी मतभेद वाढतील […]

आजचे भविष्य मंगळवार, दि. 23 जुलै 2024

मेष: धारदार वस्तू जपून वापरा अतिघाई टाळा, आरोग्याची काळजी घ्या
वृषभ: द्विधा मन:स्थिती असेल निर्णय घेण्यात अडचणी येतील
मिथुन: जोडीदाराच्या मतांचा आदर करा, आरोग्याची काळजी घ्या
कर्क: जुन्या मालमत्तेतून लाभ होईल विक्री खरेदी फायदेशीर ठरेल
सिंह: वैवाहिक अडचणी दूर, विवाहाचा प्रस्ताव मान्य होईल
कन्या: अनपेक्षित लाभ, शत्रूबुद्धीचा नाश, विजय प्राप्त होईल
तुळ: भावंडांशी मतभेद वाढतील काही नाती दुरावतील
वृश्चिक: सहकर्मींची अपेक्षाप्रमाणे साथ, कामे वेळेत पूर्ण कराल
धनु: स्वत:साठी वेळ व धन खर्च करता येईल, समाधान लाभेल
मकर: कुटुंबात निर्माण झालेले गैरसमज वेळीच दूर करा
कुंभ: राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल मानसन्मान लाभेल
मीन : योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीची साथ लाभेल अडचणी दूर होतील