आजचे भविष्य २१ जुन २०२४

मेष: फारसा अनुकूल दिवस नसेल परंतु कामात अपयश येणार नाही वृषभ: मनाप्रमाणे मानसन्मान व मेजवानीचा आस्वाद घेता येईल मिथुन: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, जुनी येणी वसूल होईल कर्क: ज्येष्ठांचे उपदेश लाभकारी ठरतील, अडचणी दूर होतील सिंह: संमिश्र दिवस असेल, जुन्या व्यवहारातून लाभ होईल कन्या: जुनी उपासना फलदायी ठरेल ज्ञानात भर पडेल तुळ: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तीकडून […]

आजचे भविष्य २१ जुन २०२४

मेष: फारसा अनुकूल दिवस नसेल परंतु कामात अपयश येणार नाही
वृषभ: मनाप्रमाणे मानसन्मान व मेजवानीचा आस्वाद घेता येईल
मिथुन: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, जुनी येणी वसूल होईल
कर्क: ज्येष्ठांचे उपदेश लाभकारी ठरतील, अडचणी दूर होतील
सिंह: संमिश्र दिवस असेल, जुन्या व्यवहारातून लाभ होईल
कन्या: जुनी उपासना फलदायी ठरेल ज्ञानात भर पडेल
तुळ: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तीकडून मानसिक त्रास, संयम बाळगा
वृश्चिक: नवीन संधी चालून येतील घेतलेले निर्णय योग्य ठरतील
धनु: संमिश्र दिवस असेल लाभ नाही परंतु तोटाही होणार नाही
मकर : प्रिय व्यक्तींची भेट होईल जुन्या आठवणी ताज्या होतील
कुंभ:  कामाचा तणाव वाढेल आर्थिक लाभ होतील
मीन: मनाप्रमाणे सर्व कामे आज पूर्ण होतील, शांती समाधान लाभेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल