आजचे भविष्य गुरूवार दि. 9 मे 2024

मेष: नशिबाने व दैवयोगाने मिळालेले आहे त्यात आनंद माना. वृषभ: हलगर्जीपणामुळे एखादे मोठे काम हातून निसटू शकते. मिथुन: मनामध्ये असलेली घुसमट दूर करण्यासाठी निर्भिडपणे बोला. कर्क: काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या भावंडांचे सहकार्य घेणे योग्य ठरेल. सिंह: संधिवाताचा त्रास होऊ शकतो, लांबचे प्रवास टाळा. कन्या:  कुठल्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय बोलू नका. तुळ: पिढीजात चालू असलेल्या […]

आजचे भविष्य गुरूवार दि. 9 मे 2024

मेष: नशिबाने व दैवयोगाने मिळालेले आहे त्यात आनंद माना.
वृषभ: हलगर्जीपणामुळे एखादे मोठे काम हातून निसटू शकते.
मिथुन: मनामध्ये असलेली घुसमट दूर करण्यासाठी निर्भिडपणे बोला.
कर्क: काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या भावंडांचे सहकार्य घेणे योग्य ठरेल.
सिंह: संधिवाताचा त्रास होऊ शकतो, लांबचे प्रवास टाळा.
कन्या:  कुठल्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय बोलू नका.
तुळ: पिढीजात चालू असलेल्या व्यवसायामध्ये बदल कराल.
वृश्चिक:  शेअर बाजारासंबंधी केमिकल कंपनीमध्ये पैसे गुंतवा.
धनु: समाजात घडलेल्या एखाद्या मोठ्या घटनेबद्दल कमेंट करू नका.
मकर: करत असलेल्या कामामध्ये बदल करू शकता.
कुंभ: भविष्यकाळातील योजना इतरांकडे बोलू अथवा सांगू नका.
मीन: जोडीदाराकडून ठेवलेली अपेक्षा आज पूर्ण होईल.