आजचे भविष्य सोमवार दि. 4 मार्च 2024

मेष: अपेक्षित इच्छा पूर्ण होतील कामात सहकाऱ्यांची मदत लागेल  , वृषभ: मनातील इच्छा पूर्ण होईल कामाला चालना देता येईल मिथुन: आपल्या चुका योग्य वेळी मान्य करा अन्यथा मानहानी कर्क: आपल्या विचारांवर ठाम राहा मनातील चिंता दूर होईल सिंह: व्यावसायिक भागीदाराशी मतभेद, स्पष्ट बोलणे हिताचे कन्या: कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे व सुसंवादाचे असेल तुळ: आपल्या क्षेत्रात नावलौकिक […]

आजचे भविष्य सोमवार दि. 4 मार्च 2024

मेष: अपेक्षित इच्छा पूर्ण होतील कामात सहकाऱ्यांची मदत लागेल  ,
वृषभ: मनातील इच्छा पूर्ण होईल कामाला चालना देता येईल
मिथुन: आपल्या चुका योग्य वेळी मान्य करा अन्यथा मानहानी
कर्क: आपल्या विचारांवर ठाम राहा मनातील चिंता दूर होईल
सिंह: व्यावसायिक भागीदाराशी मतभेद, स्पष्ट बोलणे हिताचे
कन्या: कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे व सुसंवादाचे असेल
तुळ: आपल्या क्षेत्रात नावलौकिक करता येईल कामाची ऊर्जा वाढेल
वृश्चिक: धार्मिक कामात भाग घ्याल, आध्यात्मिक उन्नती होईल
धनु: शुभ घटना घडतील, कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल
मकर: आत्मिक बळ वाढेल नवीन कामाची जबाबदारी पडेल
कुंभ: घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा, संयमाने वागा यश मिळेल
मीन: बेधडक वागणे व बोलणे नुकसानकारक,नियमाचे पालन करा