आजचे भविष्य सोमवार दि. 29 जानेवारी 2024

मेष: अध्यात्मिक गुरु लाभतील आध्यात्मिक प्रगती होईल वृषभ:  नीतिमत्तेने वागा, नैतिकता पाळा, आरोग्याची काळजी घ्या मिथुन:  विनाकारण एखाद्याशी वाद घातल्यास महागात पडेल. कर्क:  नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे घटना, चिंता मिटेल सिंह:  कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल कन्या: राहत्या वास्तुसंबंधित नवीन प्रश्न उभे राहतील, चिंता वाढेल तुळ: व्यक्ती पाहून व्यक्त व्हा, वायफळ बडबड करू नका वृश्चिक: […]

आजचे भविष्य सोमवार दि. 29 जानेवारी 2024

मेष: अध्यात्मिक गुरु लाभतील आध्यात्मिक प्रगती होईल
वृषभ:  नीतिमत्तेने वागा, नैतिकता पाळा, आरोग्याची काळजी घ्या
मिथुन:  विनाकारण एखाद्याशी वाद घातल्यास महागात पडेल.
कर्क:  नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे घटना, चिंता मिटेल
सिंह:  कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल
कन्या: राहत्या वास्तुसंबंधित नवीन प्रश्न उभे राहतील, चिंता वाढेल
तुळ: व्यक्ती पाहून व्यक्त व्हा, वायफळ बडबड करू नका
वृश्चिक: कौटुंबिक वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी घ्या
धनु: आध्यात्मिक उन्नती होईल आत्मिक समाधान लाभेल
मकर: समाजकार्यात भाग घ्याल समाधान लाभेल
कुंभ: अडलेली कामे पूर्ण होतील मनातील प्रश्न मिटतील
मीन: कामामुळे तणाव वाढेल शारीरिक थकवा जाणवेल