आजचे भविष्य सोमवार दि. 18 मार्च 2024

मेष:कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, सावध राहा वृषभ: एखाद्या संशयामुळे संभ्रम वाढू शकतो, जाणकाराचा सल्ला घ्या मिथुन: राहत्या जागेसंबंधी नवीन प्रश्न उपस्थित होतील, खर्च वाढेल कर्क: मेहनत वाढवावी लागेल आर्थिक समस्या दूर होतील सिंह: दिवस अनुकूल नसल्याने महत्त्वाची कामे लांबणीवर घाला कन्या: कामात यश मिळणार नाही महत्त्वाची कामे टाळा तुळ: निर्णय घेताना द्विधा मनस्थिती, अति […]

आजचे भविष्य सोमवार दि. 18 मार्च 2024

मेष:कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, सावध राहा
वृषभ: एखाद्या संशयामुळे संभ्रम वाढू शकतो, जाणकाराचा सल्ला घ्या
मिथुन: राहत्या जागेसंबंधी नवीन प्रश्न उपस्थित होतील, खर्च वाढेल
कर्क: मेहनत वाढवावी लागेल आर्थिक समस्या दूर होतील
सिंह: दिवस अनुकूल नसल्याने महत्त्वाची कामे लांबणीवर घाला
कन्या: कामात यश मिळणार नाही महत्त्वाची कामे टाळा
तुळ: निर्णय घेताना द्विधा मनस्थिती, अति धाडस नको
वृश्चिक:  अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळा, फसवणूक होऊ शकते
धनु: विचारांवर ठाम राहा, मनातील चंचलता हानिकारक ठरेल
मकर: खर्चांवर नियंत्रण ठेवा आर्थिक नुकसान होऊ शकते
कुंभ: अघटीत घटनेमुळे मानसिक त्रास उद्भवू शकतो, संयमी रहा
मीन: कौटुंबिक मतभेद वाढतील चिडचिडेपणा वाढेल, शांत राहा