आजचे भविष्य २२ मार्च २०२३
मेष: आयुष्यातील नाती टिकवण्याचा प्रयत्न करा
वृषभ: बोललेले वचन निभावताना अंगलट येऊ शकते
मिथुन: जोडीदाराचा आदर करा ज्येष्ठांचा सल्ला ऐका
कर्क: घाई गडबडीत घेतलेला चुकीचा निर्णय नुकसानकारक
सिंह: इतरांशी तुलनात्मक वागणे सोडा, स्वबुद्धीने वागा
कन्या: कृषी व्यवसायासाठी भांडवल वाढवावे लागेल, लाभ होईल
तुळ: आयुष्यात असलेली नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करा
वृश्चिक: एकांतात राहण्याचा प्रयत्न कराल, मनशांतीसाठी ध्यान साधना
धनु: खोट्या व स्वार्थी नात्यांपासून वेळीच लांब राहा, नुकसान टळेल
मकर : दुसऱ्याच्या चुकीचे खापर भोगावे लागू शकते, सावध रहा
कुंभ: अति स्पष्टपणा नुकसानदायी ठरू शकतो, मौन बाळगा
मीन: दुरावलेली नाती किंवा दूर गेलेल्या व्यक्तीची आठवण सतावेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Home महत्वाची बातमी आजचे भविष्य २२ मार्च २०२३
आजचे भविष्य २२ मार्च २०२३
मेष: आयुष्यातील नाती टिकवण्याचा प्रयत्न करा वृषभ: बोललेले वचन निभावताना अंगलट येऊ शकते मिथुन: जोडीदाराचा आदर करा ज्येष्ठांचा सल्ला ऐका कर्क: घाई गडबडीत घेतलेला चुकीचा निर्णय नुकसानकारक सिंह: इतरांशी तुलनात्मक वागणे सोडा, स्वबुद्धीने वागा कन्या: कृषी व्यवसायासाठी भांडवल वाढवावे लागेल, लाभ होईल तुळ: आयुष्यात असलेली नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करा वृश्चिक: एकांतात राहण्याचा प्रयत्न कराल, मनशांतीसाठी […]
