आजचे भविष्य २२ डिसेंबर २०२३

मेष: कुटुंब व नोकरीच्या ठिकाणी अस्थिरता जाणवेल, चिंता वाढेल वृषभ: मनामध्ये विनाकारण चिंता व नैराश्य वाटेल, सकारात्मक राहा मिथुन: कोर्ट कचेरीच्या कामातून मानसिक त्रास, अपेक्षाभंग होतील कर्क:  मनातील एखादी शंका खरी ठरेल, वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या सिंह: नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त होईल कन्या: व्यवसाय वृद्धीसाठी अधिकृत कामाचा वापर करा, नुकसान टळेल तुळ: तोटा […]

आजचे भविष्य २२ डिसेंबर २०२३

मेष: कुटुंब व नोकरीच्या ठिकाणी अस्थिरता जाणवेल, चिंता वाढेल
वृषभ: मनामध्ये विनाकारण चिंता व नैराश्य वाटेल, सकारात्मक राहा
मिथुन: कोर्ट कचेरीच्या कामातून मानसिक त्रास, अपेक्षाभंग होतील
कर्क:  मनातील एखादी शंका खरी ठरेल, वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या
सिंह: नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त होईल
कन्या: व्यवसाय वृद्धीसाठी अधिकृत कामाचा वापर करा, नुकसान टळेल
तुळ: तोटा झाला तरी चालेल परंतु सत्याची कास धरा, असत्य टाळा
वृश्चिक: विद्युत उपकरणे सांभाळून वापरा, अतिप्रयोग टाळा
धनु: आपल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल, निश्चिंत रहा
मकर : अतिखर्चांवर आळा घाला नियंत्रण ठेवा
कुंभ: झालेल्या लाभांमुळे उतू नका मातू नका, संयमात राहा
मीन: नवीन ओळखीतून व्यवसाय वृद्धीसाठी फायदा होईल, लाभ घ्या.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Go to Source