आजचे भविष्य १९ जानेवारी २०२४

मेष: विद्याभ्यासात यश संपादन करता येईल पण मेहनत वाढवा वृषभ: संशय आणि गैरसमज दूर करून घ्या अन्यथा कामात व्यत्यय मिथुन: नवीन काही शिकता येईल चांगल्या गोष्टी आत्मसात करा कर्क:  तडजोडीने कामे करावी लागतील तरच यश, हट्टीपणा टाळा सिंह: कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे यश मिळेल, ईर्ष्या तुलना नको कन्या: वाहन चालवताना सतर्क रहा हलगर्जीपणामुळे नुकसान तुळ: कामात […]

आजचे भविष्य १९ जानेवारी २०२४

मेष: विद्याभ्यासात यश संपादन करता येईल पण मेहनत वाढवा
वृषभ: संशय आणि गैरसमज दूर करून घ्या अन्यथा कामात व्यत्यय
मिथुन: नवीन काही शिकता येईल चांगल्या गोष्टी आत्मसात करा
कर्क:  तडजोडीने कामे करावी लागतील तरच यश, हट्टीपणा टाळा
सिंह: कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे यश मिळेल, ईर्ष्या तुलना नको
कन्या: वाहन चालवताना सतर्क रहा हलगर्जीपणामुळे नुकसान
तुळ: कामात नवीन जबाबदारी स्वीकाराव्या लागतील
वृश्चिक: निद्रा संबंधित आजार वाढतील, अति विचार टाळा
धनु: कामाचा व्याप वाढेल शारीरिक दगदग होईल सतर्क राहा
मकर : थोड्या गोष्टीत शांत व मौन राहणेच हितकारी ठरेल
कुंभ: सध्या कुठलेच निर्णय घाईगडबडीत घेऊ नका
मीन: समोरील व्यक्तीशी वाद वाढवू नका त्यातून आपलेच नुकसान
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल