बबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत पण…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आता घराघरांत त्याच्या व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखले जातात. पण, दिलीप जोशी या आधीही अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत.