Monsoon Diseases : पावसात फ्लूचा धोका टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, रोगप्रतिकारक शक्ती होईल दणकट
पावसाळा आला संसर्गजन्य आजारांचा धोका झपाट्याने वाढत असतो. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर त्यांना या ऋतूत अधिकच सावधगिरी बाळगण्याची गरज असते.