Kitchen tips: लंच बॉक्समधून बाहेर येतात भाज्या किंवा तेल? ‘या’ सोप्या उपायांनी करा तुमचा टिफीन एअरटाइट
Kitchen tips: तुमच्या टिफीनमधून भाज्या आणि तेल बाहेर येण्याची सारखी समस्या होत असेल तर आज आम्ही यावर काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यावर टिफीनमधून तेल किंवा भाज्या बाहेर येण्याची समस्या दूर होईल.