Eid al-Fitr 2024: डेझर्टशिवाय अपूर्ण आहे ईदचा सण, चांगल्या शेवया खरेदी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
Vermicelli or Sewai Buying Tips: शेवयाची चव चांगली आहे की वाईट हे त्याच्या चांगल्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अशा वेळी तुमच्या सणाचा गोडवा आणि आनंद टिकवण्यासाठी बाजारातून शेवया खरेदी करताना कोणत्या गोष्टी कराव्या ते जाणून घेऊया
