Prathamesh Parab: कशी झाली प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या प्रेमकथेची सुरुवात? वाचा भन्नाट किस्सा…

Prathamesh Parab Love Story: ‘टाईमपास’ या चित्रपटाने सगळ्याच अर्थाने प्रथमेशच्या आयुष्याला कलाटणी दिली होती. क्षितिजा आणि त्याच्या प्रेमकथेची सुरुवात देखील या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच झाली होती.