Thyroid Tips: थायरॉईड वाढत असेल तर ‘या’ 4 गोष्टी टाळा, जाणून घ्या हायपरथायरॉईडीझमवर नियंत्रण ठेवण्याचे सोपे उपाय
Hyperthyroidism Remedies: प्रोसेस्ड फूडच्या या युगात फॅट्स, मीठ आणि साखरेचे अतिसेवन झाल्यामुळे शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी एक हायपरथायरॉईडीझम आहे.
