Health Tips: महागडी औषधे घेऊनही थायरॉईड कमी नाही? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम

Thyroid home remedies: आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स आढळतात आणि हे हार्मोन्स शरीरातील काही ग्रंथींमधून बाहेर पडतात. थायरॉईड ग्रंथीमधून बाहेर पडणारे थायरॉईड संप्रेरकांचादेखील यामध्ये समावेश आहे.