Thyroid : आहारातील चुकीच्या सवयी ठरतायत मुलांमधील थायरॉईडला कारणीभूत! आजच व्हा सावध
Thyroid In Children : मुलांच्या आहाराच्या सवयी हे त्यांचे थायरॉईड आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चुकीच्या आहाराच्या निवडींमुळे पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.