Thyroid Awareness Month: महिलांमध्ये दिसणारे ‘हे’ लक्षण आहेत थायरॉईडचे संकेत, बचावासाठी करा उपाय
Home remedies for thyroid in Marathi: भारतासह जगभरात थायरॉईडच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात थायरॉईड रुग्णांची संख्या 42 लाखांहून अधिक होती.