लाल किल्ल्याजवळ सापडली तीन काडतुसे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या ठिकाणाहून तीन 9 मिमी-कॅलिबर काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापैकी दोन जिवंत काडतुसे असून एक रिकामी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आता ही काडतुसे स्फोटानंतर आय-20 कारमधून पडली का यासंबंधीचा तपास पोलीस करत आहेत. सर्वसामान्य लोक 9 मिमी पिस्तूल बाळगू शकत नाहीत. अशाप्रकारची काडतुसे सामान्यत: फक्त सशस्त्र दल किंवा पोलीस वापरतात. मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना घटनास्थळी कोणतेही पिस्तूल किंवा त्याचा अन्य कोणताही भाग सापडला नाही.
Home महत्वाची बातमी लाल किल्ल्याजवळ सापडली तीन काडतुसे
लाल किल्ल्याजवळ सापडली तीन काडतुसे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या ठिकाणाहून तीन 9 मिमी-कॅलिबर काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापैकी दोन जिवंत काडतुसे असून एक रिकामी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आता ही काडतुसे स्फोटानंतर आय-20 कारमधून पडली का यासंबंधीचा तपास पोलीस करत आहेत. सर्वसामान्य लोक 9 […]
