भारतातील ‘या’ राज्यात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही

आपला भारत देश आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पण भारतातील एक राज्य असे आहे की, जिथे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. आम्ही सर्वांच्या आवडिचं ठिकाण गोव्याबद्दल बोलत आहोत. अर्थात या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले असेल, पण गोव्यात स्वातंत्र्य दिन कधीच साजरा झाला नाही. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यदिन का साजरा करता येत नाही, हे जाणून घ्या.  15 ऑगस्ट 1947ला आपला भारत इंग्रजांच्या बेड्यातून स्वतंत्र झाला. या दिवशी संपूर्ण देश आनंदात असताना गोव्यात मात्र निराशेचे ढग होते. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. याच कारणामुळे गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत नाही. पोर्तुगीजांनी गोव्यावर 400 वर्षे राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 वर्षांनी 1961 मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीपासून स्वतंत्र झाला. त्यामुळे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन मानला जात नाही किंवा तो साजरा केला जात नाही. 1510 मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्कच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी गोव्यावर हल्ला केला. त्यानंतर गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले. इथे फक्त याच लोकांनी राज्य केले. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. पोर्तुगीजांनी प्रत्येक वेळी भारत सोडण्यास नकार दिला होता. भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. गोवा राज्य मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील बागांमध्ये वेलची, काळी मिरी, केशर असे मसाले घेतले जातात. त्यामुळे मसाल्यांच्या दृष्टिकोनातून हे राज्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मसाल्यांच्या व्यापारात पोर्तुगीजांनी प्रचंड नफा कमावला. त्यांना कोणतेही नुकसान नको होते, त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ गोव्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले. गोवा मुक्त करण्यासाठी भारताने हवाई हल्ल्याची तयारीही केली होती आणि लढाईसाठी लष्करही तयार केले होते. या लढाईनंतर प्रयत्नांना यश आले आणि 9 डिसेंबर 1961ला गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. या कारणास्तव, गोवा आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी नव्हे तर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी गोवा स्वतंत्र होऊन भारतात सामील झाला.हेही वाचा दोन स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात ‘या’ केंद्रशासित प्रदेशात
भारतातील ‘या’ राज्यात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही


आपला भारत देश आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पण भारतातील एक राज्य असे आहे की, जिथे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. आम्ही सर्वांच्या आवडिचं ठिकाण गोव्याबद्दल बोलत आहोत. अर्थात या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले असेल, पण गोव्यात स्वातंत्र्य दिन कधीच साजरा झाला नाही. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यदिन का साजरा करता येत नाही, हे जाणून घ्या. 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत इंग्रजांच्या बेड्यातून स्वतंत्र झाला. या दिवशी संपूर्ण देश आनंदात असताना गोव्यात मात्र निराशेचे ढग होते. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. याच कारणामुळे गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत नाही.पोर्तुगीजांनी गोव्यावर 400 वर्षे राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 वर्षांनी 1961 मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीपासून स्वतंत्र झाला. त्यामुळे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन मानला जात नाही किंवा तो साजरा केला जात नाही.1510 मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्कच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी गोव्यावर हल्ला केला. त्यानंतर गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले. इथे फक्त याच लोकांनी राज्य केले.स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. पोर्तुगीजांनी प्रत्येक वेळी भारत सोडण्यास नकार दिला होता. भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.गोवा राज्य मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील बागांमध्ये वेलची, काळी मिरी, केशर असे मसाले घेतले जातात. त्यामुळे मसाल्यांच्या दृष्टिकोनातून हे राज्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मसाल्यांच्या व्यापारात पोर्तुगीजांनी प्रचंड नफा कमावला. त्यांना कोणतेही नुकसान नको होते, त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ गोव्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले.गोवा मुक्त करण्यासाठी भारताने हवाई हल्ल्याची तयारीही केली होती आणि लढाईसाठी लष्करही तयार केले होते. या लढाईनंतर प्रयत्नांना यश आले आणि 9 डिसेंबर 1961ला गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला.या कारणास्तव, गोवा आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी नव्हे तर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी गोवा स्वतंत्र होऊन भारतात सामील झाला.हेही वाचादोन स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात ‘या’ केंद्रशासित प्रदेशात

Go to Source