Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार
Third Eye Asian Film Festival : ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ यंदा १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे.