Monsoon Special Tips : पावसासाठी छत्री खरेदी करताना ‘या’ ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा,
Things Every Good Umbrella Should Have: छत्री खरेदी करताना तुम्हालाही फक्त त्याचा रंग आणि प्रिंट चांगली वाटत असेल तर ही चूक करु नका. छत्री खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.