जेवणाला चविष्ट बनवतील या सहा टिप्स

जेवण बनवणे सर्वांना येते पण तुम्हाला माहित आहे का जेवणाला चविष्ट बनवण्याकरिता या टिप्स अवलंबवा 1. भेंडीच्या भाजी तयार झाल्यावर तिला गॅस वरून खाली उतरवून त्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यामुळे भाजीची चव छान लागेल. 2. कढीमध्ये बेसनच्या जागी चण्याची डाळ …

जेवणाला चविष्ट बनवतील या सहा टिप्स

जेवण बनवणे सर्वांना येते पण तुम्हाला माहित आहे का जेवणाला चविष्ट बनवण्याकरिता या टिप्स अवलंबवा

1. भेंडीच्या भाजी तयार झाल्यावर तिला गॅस वरून खाली उतरवून त्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यामुळे भाजीची चव छान लागेल. 

 

2. कढीमध्ये बेसनच्या जागी चण्याची डाळ भिजवून बारीक करून टाकावी त्यामुळे कढी चविष्ट बनेल. 

 

3. पत्ता कोबीची भाजी शिजल्यानंतर त्यात देण्याचा जाडसर कूट घालावा. त्यामुळे पत्ता कोबीची भाजी चव चांगली येईल. 

 

4. जर तुम्ही दूधीभोपळ्याची भाजी करत असाल तर भाजी शिजल्यानंतर त्यावर तिळाचा कूट घालावा. 

 

5. जर तुम्ही बाफले बनवत असाल तर पिठामध्ये मोअन घालावे व सोबत 2-3  वेलची  व एक छोटा चमचा जीरे देखील घालावे. यामुळे बाफले चविष्ट लागतील . 

 

6. पूरी करतांना पिठामध्ये मोअन सोबत दोन उकडलेले बटाटे पण घालावेत यामुळे पूरी मऊ बनेल व तेल कमी लागून चव चांगली लागेल. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik