Chanakya Niti: आयुष्यात कधीच होणार नाही फसवणूक, फक्त लक्षात ठेवा चाणक्याचे ‘हे’ नियम
Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून उपाय देखील सांगितले आहेत. असे म्हटले जाते की जर तुम्हाला आयुष्यात फसवणूक टाळायची असेल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
