हत्तींनी केलेले नुकसान बघून मोर्ले येथील महिला बागेतच चक्कर येऊन बेशुद्ध
शेतकरी महिला शुभांगी गवस यांच्यावर
साटेली – भेडशी आरोग्य केंद्रात सुरू आहेत उपचार.
(साटेली भेडशी प्रतिनिधी )
तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचा हैदोस सुरूच असून सोमवारी मोर्ले येथील शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे मोठया प्रमाणात केलेले नुकसान पाहून शेतकरी महिला शुभांगी पांडुरंग गवस (मोर्ले) या त्यांच्या शेतातच बेशुद्ध पडल्या.सोबत असलेल्या त्यांच्या सुनेने याबाबत घरच्यांना कल्पना दिल्यानंतर घरी आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
Home महत्वाची बातमी हत्तींनी केलेले नुकसान बघून मोर्ले येथील महिला बागेतच चक्कर येऊन बेशुद्ध
हत्तींनी केलेले नुकसान बघून मोर्ले येथील महिला बागेतच चक्कर येऊन बेशुद्ध
शेतकरी महिला शुभांगी गवस यांच्यावर साटेली – भेडशी आरोग्य केंद्रात सुरू आहेत उपचार. (साटेली भेडशी प्रतिनिधी ) तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचा हैदोस सुरूच असून सोमवारी मोर्ले येथील शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे मोठया प्रमाणात केलेले नुकसान पाहून शेतकरी महिला शुभांगी पांडुरंग गवस (मोर्ले) या त्यांच्या शेतातच बेशुद्ध पडल्या.सोबत असलेल्या त्यांच्या सुनेने याबाबत घरच्यांना कल्पना दिल्यानंतर घरी आणून […]