टर्मिनससाठीच्या लढ्याला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवावा :ॲड.संदिप निंबाळकर
मातोंड येथे आयोजित बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद
न्हावेली / वार्ताहर
मळगाव रेल्वेस्टेशनला टर्मिनसचा दर्जा मिळावा यासाठी सुरु असलेल्या जनजागृती मोहिमे दरम्यान मातोंड गावात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी २६ जानेवारीला पुकारलेल्या आंदोलनाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपला पाठिंबा दर्शवावा,असे आवाहन कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदिप निंबाळकर यांनी केले. सावंतवाडी टर्मिनससाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे . या पार्श्वभूमीवर गावात ही बैठक घेण्यात आली.यावेळी मातोंड सरपंच मयूरी वडाचेपाटकर,उपसरपंच आनंद परब,ग्रामपंचायत सदस्य किरण मातोंडकर,नंदन वेंगुर्लेकर,वैभवी परब,किशोरी परब,दिपेश परब,सुजाता सावंत,समिर मातोंडकर,संघटनेचे सल्लागार सुभाष शिरसाट,तेजस पोयेकर आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी टर्मिनससाठीच्या लढ्याला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवावा :ॲड.संदिप निंबाळकर
टर्मिनससाठीच्या लढ्याला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवावा :ॲड.संदिप निंबाळकर
मातोंड येथे आयोजित बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद न्हावेली / वार्ताहर मळगाव रेल्वेस्टेशनला टर्मिनसचा दर्जा मिळावा यासाठी सुरु असलेल्या जनजागृती मोहिमे दरम्यान मातोंड गावात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी २६ जानेवारीला पुकारलेल्या आंदोलनाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपला पाठिंबा दर्शवावा,असे आवाहन कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदिप निंबाळकर यांनी केले. सावंतवाडी टर्मिनससाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु करण्यात […]
