पेडणेतून आगामी विधानसभा लढणार

माजी मंत्र बाबू आजगावकर यांच्याकडून सुतोवाच पेडणे : आगामी विधानसभा निवडणूक आपण पेडणे मतदारसंघातून लढवणार, अशी सुतोवाच माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केली. पेडणे मतदारसंघात आपण विविध प्रकल्प आणले. त्या प्रकल्पावर पेडणेकरांना योग्य त्याप्रमाणे स्थान मिळाले नाही. त्यांना स्थान मिळण्यासाठी आणि उर्वरित काम पुढे नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा पेडण्यात […]

पेडणेतून आगामी विधानसभा लढणार

माजी मंत्र बाबू आजगावकर यांच्याकडून सुतोवाच
पेडणे : आगामी विधानसभा निवडणूक आपण पेडणे मतदारसंघातून लढवणार, अशी सुतोवाच माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केली. पेडणे मतदारसंघात आपण विविध प्रकल्प आणले. त्या प्रकल्पावर पेडणेकरांना योग्य त्याप्रमाणे स्थान मिळाले नाही. त्यांना स्थान मिळण्यासाठी आणि उर्वरित काम पुढे नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा पेडण्यात येणार असून आपण पेडणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे स्पष्ट केले. पेडणेतील जनतेतून आपल्याला आग्रह होत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बहुजन समाजातील आहेत आणि ते चांगले काम करत आहेत. ते लोकांना योग्य तो न्याय  मिळवून देणार याचा असा त्यांनी विश्वास व्यक्त केली. आपण पर्यटनमंत्री असताना दीड लाख पर्यटक आले होते. त्यावेळी आपण चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. समुद्रकिनाऱ्यावर विविध प्रकारच्या सुविधा आपण पर्यटकांना मिळून दिल्या. आताचे पर्यटन मंत्री हे चांगले काम करत आहेत.  स्थानिक आमदाराने लोकांचे प्रŽ आहेत ते सोडवावे आपण मडगावात भाजपने आपल्याला तिकीट पेडण्यांतून नाकारले आणि मडगाव येथे निवडणूक लढविण्यास  दिले ते आपण ऐकलं आणि त्या ठिकाणी गेलो .पेडणे आणि मडगाव येथे दोन्ही जागांवर उमेदवार निवडून यावा म्हणून  आपण त्यावेळी  ऐकले.पेडणे मतदारसंघात अनेकांचे प्रŽ प्रलंबित आहे ते सोडवण्याची आता परत गरज असून आपण परत येऊन ते प्रŽ सोडविणार आहे, असेही ते म्हणाले. आपण मोपा विमिनतळ, आयुष इस्पितळ प्रकल्प  हे रोजगार निर्मिती करण्यासाठी आणले.माञ रोजगार निर्मिती व्हामाला पाहिजे तशी झाली नाही. जे आमदार आहेत. त्यांनी ते करावे असे आजगावकर म्हणाले.

Go to Source