Gabh Marathi Movie: सगळीकडेच होतेय ‘गाभ’ या मराठी चित्रपटाची चर्चा! काय आहे याचे हटके कथानक?
Gabh Marathi Movie: ‘गाभ’ या चित्रपटातून एक हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटात असं काय खास आहे? चला जाणून घेऊया…