‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ खरंच बंद होणार? दुसऱ्या सीझनचं सत्य काय? सुनील ग्रोव्हरने शेअर केला व्हिडीओ!

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पहिला सीझन खूप मजेदार होता, पण आता तो लवकरच संपणार आहे. कपिलच्या शोचा पहिला सीझन या महिन्यात २२ जून रोजी संपणार आहे.