‘या’ तारखेला नवी मुंबईहून पहिले विमान सुटणार

नवी मुंबई (navi mumbai) विमानतळावरून अखेर विमान उड्डाण 25 डिसेंबरला होणार आहे. कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे. या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे. अकासा एअरने (Akasa Air) पहिल्या अधिकृत उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्घाटनाच्या दिवशी दिल्ली (delhi) ते नवी मुंबई या मार्गावर या विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी सुटून 8 वाजून 10 मिनिटांना नवी मुंबई विमानतळावर हे विमान उतरेल. परतीचे उड्डाण 8 वाजून 50 मिनिटांनी निघून सकाळी सव्वा अकरा वाजता दिल्लीला पोहोचेल. अकासा एअरनंतर इंडिगो कंपनीनेही नवी मुंबई विमानतळावरून आपले उड्डाण वेळापत्रक जाहीर केले आहे. 6 ई 5263 हे एक्सक्लुझिव्ह उड्डाण सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी एनएमआय विमानतळावरून सुटेल. तसेच हे विमान सव्वा अकरा वाजता दिल्ली येथील टी 3 या विमानतळावर पोहोचेल. आकासा एअरने नव्या नवी मुंबई – दिल्ली मार्गासाठी विद्यमान मुंबई – दिल्ली मार्गापेक्षा कमी भाडे ठेवत स्पर्धात्मक पाऊल टाकले आहे. उद्घाटनाच्या दिवशी – 25 डिसेंबरला नवी मुंबई ते दिल्लीचे भाडे 6,006 रुपये आहे. तसेच मुंबई ते दिल्लीचे भाडे 7,102 रुपये आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील प्रवासाचे भाडे कमी आहे. इंडिगोदिल्ली- नवी मुंबई 8.45 ला धावपट्टीवरनवी मुंबई- दिल्ली 9.25 ला उड्डाणबेंगळुरू- नवी मुंबई 8.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- बेंगळुरू 19.45 ला उड्डाणकोची – नवी मुंबई 10.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- कोची 18.25 ला उड्डाणनवी मुंबई- अहमदाबाद 10.10 ला उड्डाणअहमदाबाद- नवी मुंबई 13.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- गोवा 16.00 ला उड्डाणगोवा- नवी मुंबई 18.50 ला धावपट्टीवरनवी मुंबई- हैदराबाद 8.40 ला उड्डाणहैदराबाद – नवी मुंबई 11.50 ला धावपट्टीवरनवी मुंबई- मंगळुरू 10.40 ला उड्डाणमंगळुरू- नवी मुंबई 17.45 ला धावपट्टीवरलखनऊ- नवी मुंबई 8.05 ला धावपट्टीवरनवी मुंबई- लखनऊ 19.30 ला उड्डाणनवी मुंबई- नागपूर 13.45 ला उड्डाणनागपूर- नवी मुंबई 17.35 ला धावपट्टीवर अकासा एअरदिल्ली – नवी मुंबई 8.10 ला धावपट्टीवरनवी मुंबई- दिल्ली 8.50 ला उड्डाणगोवा- नवी मुंबई 17.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- गोवा 17.40 ला उड्डाणहेही वाचा भाजपच्या ‘या’ पाच नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश भायखळा प्राणीसंग्रहालयातील टनेल ॲक्वेरियम 2027 मध्ये सुरू होणार
‘या’ तारखेला नवी मुंबईहून पहिले विमान सुटणार


नवी मुंबई (navi mumbai) विमानतळावरून अखेर विमान उड्डाण 25 डिसेंबरला होणार आहे. कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे. या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे. अकासा एअरने (Akasa Air) पहिल्या अधिकृत उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्घाटनाच्या दिवशी दिल्ली (delhi) ते नवी मुंबई या मार्गावर या विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी सुटून 8 वाजून 10 मिनिटांना नवी मुंबई विमानतळावर हे विमान उतरेल. परतीचे उड्डाण 8 वाजून 50 मिनिटांनी निघून सकाळी सव्वा अकरा वाजता दिल्लीला पोहोचेल. अकासा एअरनंतर इंडिगो कंपनीनेही नवी मुंबई विमानतळावरून आपले उड्डाण वेळापत्रक जाहीर केले आहे. 6 ई 5263 हे एक्सक्लुझिव्ह उड्डाण सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी एनएमआय विमानतळावरून सुटेल. तसेच हे विमान सव्वा अकरा वाजता दिल्ली येथील टी 3 या विमानतळावर पोहोचेल.आकासा एअरने नव्या नवी मुंबई – दिल्ली मार्गासाठी विद्यमान मुंबई – दिल्ली मार्गापेक्षा कमी भाडे ठेवत स्पर्धात्मक पाऊल टाकले आहे. उद्घाटनाच्या दिवशी – 25 डिसेंबरला नवी मुंबई ते दिल्लीचे भाडे 6,006 रुपये आहे. तसेच मुंबई ते दिल्लीचे भाडे 7,102 रुपये आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील प्रवासाचे भाडे कमी आहे. इंडिगोदिल्ली- नवी मुंबई 8.45 ला धावपट्टीवरनवी मुंबई- दिल्ली 9.25 ला उड्डाणबेंगळुरू- नवी मुंबई 8.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- बेंगळुरू 19.45 ला उड्डाणकोची – नवी मुंबई 10.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- कोची 18.25 ला उड्डाणनवी मुंबई- अहमदाबाद 10.10 ला उड्डाणअहमदाबाद- नवी मुंबई 13.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- गोवा 16.00 ला उड्डाणगोवा- नवी मुंबई 18.50 ला धावपट्टीवरनवी मुंबई- हैदराबाद 8.40 ला उड्डाणहैदराबाद – नवी मुंबई 11.50 ला धावपट्टीवरनवी मुंबई- मंगळुरू 10.40 ला उड्डाणमंगळुरू- नवी मुंबई 17.45 ला धावपट्टीवरलखनऊ- नवी मुंबई 8.05 ला धावपट्टीवरनवी मुंबई- लखनऊ 19.30 ला उड्डाणनवी मुंबई- नागपूर 13.45 ला उड्डाणनागपूर- नवी मुंबई 17.35 ला धावपट्टीवरअकासा एअरदिल्ली – नवी मुंबई 8.10 ला धावपट्टीवरनवी मुंबई- दिल्ली 8.50 ला उड्डाणगोवा- नवी मुंबई 17.00 ला धावपट्टीवरनवी मुंबई- गोवा 17.40 ला उड्डाणहेही वाचाभाजपच्या ‘या’ पाच नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेशभायखळा प्राणीसंग्रहालयातील टनेल ॲक्वेरियम 2027 मध्ये सुरू होणार

Go to Source