जी भीती होती ते अखेर घडलेच! आधी खाली पाडले आणि नंतर रक्तस्त्राव… ; रोबोटचा टेस्ला कर्मचाऱ्यावर हल्ला
अनेक हॉलिवूड साय-फाय चित्रपटांमध्ये रोबोटला खलनायक दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांमध्ये रोबोट संपूर्ण जगाचा ताबा घेतात. मग मानव जातीला वाचवण्यासाठी काही शूर लोक त्यांच्याशी लढतात आणि जगाला वाचवतात. चित्रपटात हे सगळं बघून खूप छान वाटतं.