Video : अर्जुन कपूरला बघताच मलायकाच्या नावाने ओरडू लागला चाहता! एक्स गर्लफ्रेंडचं नाव ऐकताच अभिनेता गडबडला
Viral Video : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, चाहते अजूनही दोघांची नावे जोडत असतात. आता नुकतेच एका चाहत्याने अर्जुनसमोर मलायकाचे नाव घेतले, तर पाहा काय झाले..