‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. निर्मात्यांनी ही मोठी घोषणा करत सगळ्यांनाच एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.