कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले…
गेल्या ६ वर्षांपासून सुरू असलेले वैर विसरून हे दोन्ही विनोदी कलाकार ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे पुन्हा एकत्र आले आहेत. पण या दरम्यान, आता कपिलची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.