Health Tips: जिभेचा रंगावरून समजते तुमच्या शरीराची स्थिती, अशी करा आजाराची ओळख

how to identify illness from the tongue:  जिभेच्या मदतीने संपूर्ण शरीराची स्थिती जाणून घेता येते. निरोगी शरीरात जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. शरीरात कोणताही आजार झाला असेल तर जिभेचा रंग बदलतो.