Most Expensive Coffee: प्राण्यांच्या विष्ठेतून बनतात जगातील ३ सर्वात महागड्या कॉफी, किंमत वाचून बसेल धक्का
Coffee made from animal feces: अनेकांच्या दिवसाची सुरुवात यापासूनच होते. त्याचा फक्त वासच कॉफी पिणाऱ्यांना वेडा बनवतो, जर एखाद्याला कॉफी पिण्याची सवय लागली तर तो त्याचे वेगवेगळे फ्लेवर ट्राय करू लागतो.