गेल्या महिनाभरापासून जुई गडकरी आजाराने त्रस्त, तरीही करते शुटिंग; काय झालं नेमकं जाणून घ्या?
‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून आजारी असताना देखील जुई शुटिंग करताना दिसत आहे.