Tharala Tar Mag: अर्जुन आणि कुसुम ताईंमध्ये का झाला होता वाद? Video पाहून तुम्हालाही येईल हसू…
Tharala Tar Mag Latest Episode: कुसुम ताईंचं सायलीशी रक्ताचं नातं नसलं, तरी त्यांनी सायलीला आईची माया दिली आहे. त्यामुळे त्या सायलीचा फार मायेने सांभाळ करतात.
