प्रियाला वाचवून चैतन्यनं फिरवलं अर्जुनच्या प्लॅनवर पाणी! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय पाहायला मिळणार?
सायली आणि अर्जुन प्रियाला रंगेहाथ पकडणार इतक्यातच चैतन्यने तिथे पोहोचून प्रियाला आधीच सावध करायचा प्रयत्न केला.