सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!
सायली आणि अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय ही गोष्ट त्या दोघांना सोडून केवळ चैतन्यला माहीत होती. मात्र, अर्जुनशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात चैतन्यने हे सत्य साक्षी समोर उघड केलं.