Tharala Tar Mag: सायलीचा नातसून म्हणून स्वीकार होणार; पूर्णा आजी स्वतः चाव्या सुपूर्द करणार! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट
Tharala Tar Mag 7 July 2024 Serial Update: सायलीच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण येणार आहे. पूर्णा आजी आता स्वत:हून घराच्या चाव्या सायलीच्या ताब्यात देणार आहे.
