Tharala Tar Mag: पूर्णा आजीच्या नाटकात सामील झाली सायली; अर्जुनने खोटं झटक्यात पकडलं! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag 5 July 2024 Serial Update: अर्जुन रागावल्यामुळे आणि बोलत नसल्यामुळे पूर्णा आजी दुःखी होतात. यावेळी आता सायली त्याच्या रुममध्ये जाऊन अर्जुनची समजूत काढण्याचा एक प्लॅन सांगणार आहे.