Tharala Tar Mag 4th Mar: खोट्या गुन्ह्यात फसवणाराच जामीन मिळवून देणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
Tharala Tar Mag 4th March 2024 Serial Update: एकीकडे प्रताप सुभेदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक घडवून आणल्यानंतर आता महिपत शिखरे त्यांच्या जामिनासाठी उभा राहणार आहे.