Tharala Tar Mag: तन्वी झाली गायब; अर्जुनला पाठवला व्हिडीओ! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag 3 July 2024 Serial Update: किल्लेदारांच्या घरात तन्वी सापडत नसल्याने मोठा गदारोळ माजला आहे. आता रविराज, नागराज आणि कुसुम सगळ्यांना फोन करून खोटी तन्वी म्हणजेच प्रियाबद्दल विचारणा करत आहेत.