Tharala Tar Mag 29th Dec: पहिल्यांदाच होणार प्रेमाचं भांडण! चिडलेली सायली अर्जुनला म्हणणार…

Tharala Tar Mag 29th December 2023 Serial Update: अर्जुनने इतका मोठा धोका का पत्करला असावा? असा प्रश्न सायलीला सतत त्रास देत आहे. आता ती चिडून अर्जुनला या बद्दल विचारणार आहे.