Tharala Tar Mag: पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रियाला सुनावणार! सायली प्रतिमा आत्याची मदत करू शकणार?
Tharala Tar Mag 29 July 2024 Serial Update: प्रतिमाला घरी आलेलं पाहून सगळेच खूप खुश झाले आहेत. मात्र, प्रतिमा कुणालाच ओळखत नसल्याने सगळेच गोंधळून गेले आहेत.