Tharala Tar Mag 24 June: अर्जुनला वाचवण्यासाठी चैतन्यने सगळे आरोप घेतले स्वतःवर! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?
Tharala Tar Mag 24 June 2024 Serial Update: साक्षीचे आरोप खोटे असले तरी, ते सिद्ध करण्यापूर्वीच कोर्टाने अर्जुन आणि चैतन्यच्या कामावर रोक लावल्याने त्यांची कोंडी झाली आहे.