Tharala Tar Mag: अखेर सायलीने प्रतिमा आत्याला शोधून काढलंच! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठं वळण
Tharala Tar Mag 24 July 2024 Serial Update: सायली अर्जुनला त्या बाई प्रतिमा आत्या असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिच्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही.
