स्कुटी राईड अन् हातांचा स्पर्श! सायली अर्जुन जाणार डेटवर; ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये प्रेम फुलणार

सायली अर्जुनला डेटवर घेऊन जाणार आहे. पंधरा मिनिटांच्या या रोमँटिक डेटमध्ये सायली अर्जुनला स्कूटरवरून फिरायला नेणार आहे.