Tharala Tar Mag: सायलीला पुन्हा दिसली प्रतिमा, पण यावेळी अर्जुनही विश्वास ठेवेना! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर
Tharala Tar Mag 22 July 2024 Serial Update: सायलीचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे गेले. सायलीने तो फोटो खाली काढून, त्या महिलेच्या चेहऱ्यावर जसे डाग होते, तसे डाग त्या फोटोवर देखील काढले आणि त्यावर पांढरी ओढणी गुंडाळली.